महाराष्ट्र मुंबई

‘कंगणाच्या घराबाहेर लोक जमवून…’; मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीला समन्स

मुंबई | खोट्या टीरआरपीच्या आरोपांनी आधीच आलेल्या अडचणीत आलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीच आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीला समन्स पाठवलं आहे.

कंगणाच्या घराबाहेर लोक जमवून त्यांना भडकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणात 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे समन्स मिळाल्यावर तात्काळ पोलिस स्टेशनला हजर होण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 15 जणांची कसून चौकशी केली जात आहे. आधीच बनावट टीरआरपीमुळे रिपब्लिक टीव्हीवर टीका होत आहे.

महत्वच्या बातम्या-

“ठाकरे सरकराच्या तीन विकेट्स निश्चित, राष्ट्रवादीच्या मंत्रिपदी असलेल्या ‘या’ बड्या नेत्यासह शिवसेनेच्या या नेत्यांची विकेट”

‘मास्क तोंडावर घेऊन बोल’, उपमुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्याला दम

‘…तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू’; खासदार संभाजीराजे

कौतुकास्पद! परभणीच्या अंकिताने मिळवला आयआयटीत प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या