नवी दिल्ली | येणाऱ्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना पत्र लिहून केलं आहे.
पंतप्रधानांच्या सहीचे पत्र जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि आयुक्तांमार्फत गावच्या प्रमुखांकडे प्रत्यक्ष देण्यात आलं आहे.
सरपंचांनी ग्रामसभा भरवून त्यात हे पत्र वाचून दाखवावं आणि पावसाचं पाणी अडवण्यासाठी गावात काय व्यवस्था करता येईल यावर चर्चा करावी, अशा सूचना पत्रात देेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी तुम्ही सर्व जण शक्य ते प्रयत्न कराल, असा विश्वास मोदींनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-प्रकाश मेहतांना भ्रष्टाचाराचं प्रकरण भोवलं; अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी बसवलं
-मोदींमध्ये हिम्मत; आम्ही सर्व मिळून राम मंदिर बांधू- उद्धव ठाकरे
-“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”
-गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी
-आज मंत्रिमंडळ विस्तार अन् आजच्याच दिवशी खडसेंनी व्यक्त केली खदखद
Comments are closed.