नाशिक महाराष्ट्र

नाशिकमध्ये शिवसेना आणि लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

नाशिक | नाशिकमधील शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या मतदानाला गालबोट लागले आहे. शिवसेनेचे किशोर दराडे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले संदीप बेडसे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे.

किशोर दराडे यांनी उमेदवारीतून माघार घेतल्याची खोटी पोस्ट सकाळी फेसबुकवरून व्हायरल करण्यात आली होती. याचा राग मनात ठेवून दराडेंचे समर्थक आणि विरोधी उमेदवाराचे समर्थक समोरासमोर आल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

दरम्यान, मतदानाच्या जागेवर दोन्ही बाजूने पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मंत्रिमंडळातील खातेवाटपावर मी नाराज होते; पंकजा मुंडेंचा खुलासा!

-शेतकरी-कष्टकऱ्यांच्या किंकाळ्या नागपुरात दडपून टाकू नका!

-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या