आमदार नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांना मासे फेकून मारले

सिंधुदुर्ग | काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी थेट सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर मासे फेकले. मालवणमधल्या मत्स्य आयुक्त कार्यालयात हा प्रकार घडला. 

मच्छिमारांच्या प्रश्नांसंदर्भात जाब विचारण्यासाठी नितेश राणे मत्स्य आयुक्त कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी आयुक्तांसमोरील टेबलावर मासे ओतले.

चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांच्या प्रतिप्रश्नाने संतप्त झालेल्या नितेश राणेंनी आयुक्तांना थेट मासा फेकून मारला. 

पाहा व्हिडिओ- 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या