महाराष्ट्र मुंबई

…तर मी धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं- पंकजा मुंडे

मुंबई | मी लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. धनंजय भाजपमध्ये असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं, असं बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. त्या ‘न्यूज18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

आमच्या घराण्याची ताकद मोठी आहे. बाबा मंत्री होते. त्यांनी मला राजकारणात आणलं. धनंजय मुंडेंनाही आमदार केलं, असं त्या बोलल्या.  

एवढं सगळं करुनही धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले, आता आमचे मार्ग वेगळे आहेत, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेसोबत युती व्हावी अशी इच्छा आहे, युती होणारचं, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आता मुख्यमंत्रीही लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णा हजारेंच्या लढ्याला मिळालं यश

लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला एक संधी द्या- अमित शहा

-राष्ट्रवादीची उमेदवारी उदयनराजेंना मिळणार; अजित पवारांनी दिले संकेत

-पंतप्रधान मोदी म्हणाले तुमचा मुलगा पबजी खेळतो का?

-“भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या