गोव्यातील व्हिडीओ शेअर करत पुनम पांडे म्हणाली “माझं जीवन…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. मात्र आज (02 फेब्रुवारी) रोजी सकाळी तिच्या अधिकृत अकाउंटवरुन तिच्या निधनाच्या पोस्टमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतल्यामुळे सिनेसृष्टीत अनेक चर्चा रंगल्या आहेत. पुनमच्या मॅनेजरने याबाबत ही पोस्ट केली आहे. यामध्ये तिला कर्करोग असल्याचं म्हटलं आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती पुनमच्या व्हिडीओची.

पुनमने कोणता व्हिडीओ शेअर केला?

अभिनेत्री पुनम (Poonam Pandey) गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र, तिची ही झुंज आपयशी ठरली. तिच्या अचनक जाण्याने तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पुनमचा मृत्यू होण्यापूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. White & black: the yin and yang that balance my life, असं म्हणत पूनम पांडे हिने एक व्हीडिओ शेअर केला होता.

Poonam Pandey | काय म्हटलंय व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर पूनम कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती कायम आपले नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. निधनाच्या दोन दिवसांपूर्वी पुनमच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिने चाहत्यांसाठी व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती गोव्याला असल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

हा व्हिडीओ स्वतः पुनमने शेअर केला आहे. शिवाय या व्हिडीओला तिने कॅप्शम दिलं की, “ब्लॅक अँड व्हाईट कलर माझं जीवन बॅलन्स करतात”, असं पूनमने या पोस्टमध्ये म्हटलंय. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

त्या पोस्टमुळे खळबळ-

दरम्यान, पूनम हिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या मॅनेजरने पोस्ट शेअर केली. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.  ब्लँक अँड व्हाईट आऊटफिटमधला एक व्हीडिओ पूनमने शेअर केलाय. ब्लँक अँड व्हाईट कलर माझं जीवन बॅलन्स करतात, असं पूनमने या पोस्टमध्ये म्हटलंय. हा व्हीडिओ गोव्यातला असल्याची माहिती आहे.

News Title : poonam pandey video gets viral

महत्त्वाच्या बातम्या-

मृत्यूनंतर पुनम पांडेच्या वैवाहिक आयुष्याबाबत झाला सर्वात मोठा खुलासा!

पूनम पांडेला नेमका कोणता आजार झाला होता?, मोठी माहिती आली समोर

‘…त्या दोघांपासून जीवाला धोका’; स्वाती मोहोळचा खळबळजनक दावा

पूनम पांडेचा झाला मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद