पुणे महाराष्ट्र

…तर मग त्यावेळी पवारांनी मोदींवर केस का ठोकली नाही- प्रकाश आंबेडकर

अहमदनगर | शरद पवार केंद्रात मंत्री असताना, 2004 साली गोध्रा हत्याकांड झालं. त्यावेळी त्यांनी मोदींवर केस का ठोकली नाही? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना केला आहे.

प्रकाश आंबेडकर शेवगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य करत विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

सत्ता स्थापनेसाठी भाजपला खासदार कमी पडल्यास शरद पवार भाजपला पाठिंबा देतील, असं भाकित प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं आहे.

दरम्यान, निवडणुका आल्या की मशिदीत अजान देणारा मौलाना ‘एनसीपी’ला मत द्या असं सांगेल पण ही मते भाजपलाच जाणार असल्याने मुस्लिमांनी याचं भान ठेवा, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-…म्हणूनच काँग्रेसने आमच्यासोबत जुळवून घेतलं नाही- प्रकाश आंबेडकर

-राज ठाकरेंच्या सभेला आता कर्नाटकातून मागणी!

-रावसाहेब दानवेंच्या प्रचाराला आले अमित शहा, मात्र हजारो खुर्च्या मोकळ्या!

-नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भाजपने उमेदवारी दिली असती- काँग्रेस

-“माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या