‘रोहित शर्मासाठी मी माझा जीव…’; प्रिती झिंटाचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Preity Zinta | देशामध्ये आयपीएल सुरू आहे. प्रत्येक क्रिकेट रसिक आपापल्या संघाला चेअरअप करत आहे. मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपर रोहित शर्माकडे होते. रोहितने मुंबईला तब्बल पाच वेळा चॅम्पिअन केलंय. सध्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून उतरवण्यात आलं मात्र आता किंग्ज पंजाबची मालकीन प्रिती झिंटाने (Preity Zinta) रोहितला ऑफर दिली आहे. रोहितला विकत घेण्यासाठी जीव पाणाला लावेल असं वक्तव्य तिनं राजस्थान रॉयल्स विरूद्ध किंग्ज पंजाबच्या सामन्यानंतर केलंय.

पंजाब किंग्ज हा संघ गेल्या 16 वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. मात्र त्यांना अद्यापही एकही जेतेपद मिळवता आलं नाही. राजस्थान विरूद्ध किंग्ज पंजाब यांचा सामना झाला. त्यात किंग्ज पंजाबचा पराभव झाला. किंग्ज पंजाब यंदाच्या आयपीएलमध्ये 6 सामने खेळले आणि त्यापैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. यापार्श्वभूमीवर आता प्रिती झिंटानं (Preity Zinta) बोलत असताना किंग्ज पंजाबला एक चांगल्या कर्णधाराची आवश्यकता आहे. यावेळी बोलत असताना रोहित किंग्ज पंजाबचा कर्णधार असावा अशी इच्छा तिनं व्यक्त केली.

काय म्हणाली प्रिती झिंटा?

किंग्ज पंजाबची मालकीन प्रिती झिंटानं (Preity Zinta) एक वक्तव्य केलंय. तिनं केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. प्रिती झिंटाने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. ती म्हणाली की, “पाच वेळा आयपीएलमध्ये जेतेपद मिळवणारा कर्णधार रोहित शर्माकडे टॅलेंट आणि क्षमता आहे. अशाच खेळाडूचा शोध पंजाब घेत आहे. जर 2025 मेघा लिलावामध्ये रोहित शर्मा असेल तर प्रिती झिंटाला रोहित शर्माला विकत घ्यायला आवडेल. रोहित शर्माला विकत घेण्यासाठी मी माझा जीव धोक्यात टाकेल”, असं प्रिती झिंटा (Preity Zinta) म्हणाली.

रोहित शर्मा जर आयपीएल लिलावामध्ये सामिल झाल्यास मी त्याला विकत घ्यायला माझा जीव पाणाला लावेल. आमच्यात केल संघनायकाची कमतरता आहे. सहकार्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कर्णधाराचा मोठा वाटा असतो असं प्रिती झिंटानं स्टार स्पोर्टशी बोलताना वक्तव्य केलं आहे.

रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स पाच वेळा चॅम्पिअन

रोहित शर्माकडे 2013 रोजी मुंबई इंडियन्स संघाची धुरा सांभाळण्यास संधी मिळाली. 10 वर्षांमध्ये त्यांने तब्बल 5 वेळा जेतेपद मिळवलं. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 रोजी मुंबई इंडियन्स संघाला जेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर 2024 रोजी रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढण्यात आलंय.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.

News Title – Preity Zinta Impress To Rohit Sharma Captaincy

महत्त्वाच्या बातम्या

“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही कुठे आहात?”; विरोधकांनी सरकारला सुनावलं

सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?, मोठी अपडेट समोर

‘अशा’ पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहावं

युजवेंद्र चहलला पर्पल कॅप मिळूनही धोका?, कारण आलं समोर