मुंबई | व्हायरल गर्ल अभिनेत्री प्रिया वारीयरनं इंस्टाग्रामवर नवा व्हीडिओ शेअर केला आहे. त्या व्हीडिओमध्ये ती केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करत आहे.
केरळवासीयांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांना आपले घर गमवावे लागले आहे. सध्या ते आपत्ती निवारण छावण्यात आश्रयाला आलेले आहेत. आपण सर्वांना शक्य होईल तेवढी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा, असं तिनं व्हीडिओत म्हटलंय.
दरम्यान, प्रियाच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भिवंडीतील केमिकल गोदामाला आग; धुरांचे लोटचे लोट बाहेर
-सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला फसवण्यात आलंय, त्यांचा कायदेशीर बचाव करू!
-केरळसाठी अक्षय कुमारने दिला मदतीचा हात!
-माझा नवरा निर्दोष आहे, सीबीआयने त्यांना फसवलंय; सचिन अंदुरेंच्या पत्नीचा दावा
-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो