बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडणारी आई अटकेत

पुणे | चार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडून जाणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील कोथरुड पोलिसांनी अवघ्या काही तासात महिलेला बेड्या ठोकल्यात.

चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झुडुपाखाली हे गोंडस बाळ काल रात्री सापडलं होतं. बाळाबद्दलची बातमी समजताच वाहतूक पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होते.

महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. चार महिन्यांच्या बाळाला रस्त्यात सोडल्याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल केला होता. या अंतर्गत तिला अटक करण्यात आली आहे.

बाळाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वा स्थानिक लोक यांची मदत घेत पोलिसांनीच या मातेला शोधून काढले.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक, पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोनाने आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला, काल एकाच दिवशी तब्बल ‘एवढे’ रूग्ण

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येबाबत गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा, म्हणाली…

‘सुशांतच्या आयुष्यावर मी लवकरच बायोपिक तयार करणार’; ‘या’ अभिनेत्याने केली घोषणा

संकटकाळात संधी… महिला बचत गटांना मास्क विक्रीतून मिळाले ‘इतके’ लाख रूपये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More