बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे

मुंबई | कोरोनासोबत राहायला शिका याचा अर्थच हा आहे की यावर सध्या काहीही औषध नाही आणि ट्रिटमेंट नाही. त्यामुळे जग थांबू शकणार नाही. आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकालं पहिजे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

आपल्याला कामकाज सुरु करावं लागेल. त्यासाठी काही नियम असतील त्या नियमांनुसार आपल्याला जावं लागेल, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

रेड झोनमध्ये आहे ती परिस्थिती मेन्टेन करण्याचं काम आजच्या घडीला केलं आहे. रेड झोनमध्ये बदल इतकाच करण्यात आला आहे की रेस्टॉरंटमधून टेक होम फूड घेऊन जाऊ शकता. इंडस्ट्रीज या ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत, असं राजेश टोपेंनी सांगितलंय.

दरम्यान, नॉन रेड झोनमध्ये जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बस सुरु व्हायला हरकत नाही. संध्याकाळी 7 सकाळी 7 पर्यंत मात्र बंद पाळण्यात येणार आहे. दुकानं उघडतील मात्र त्यांच्या वेळा असतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

मला काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचंय- शाहिद आफ्रिदी

…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले

लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

“बिरोबाच्या शपथेचं मी अन् बिरोबा बघून घेऊ; पवारांच्या बगलबच्च्यांनी मला सांगू नये”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More