विश्व हिंदू परिषदेची अयोध्येत राम मंदिर उभारणीची तयारी सुरु

अयोध्या | विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत राम मंदिर उभारणीची तयारी सुरु केलीय. त्याचाच एक भाग म्हणून अयोध्येत तीन ट्रक भरुन लाल पाषाण आणण्यात आलाय.

अयोध्येतील राम मंदिरावरुन सध्या वाद सुरु आहे. अशातच विश्व हिंदू परिषदेने मात्र मंदिर उभारणीची तयारी सुरु केलीय.

दरम्यान, येत्या काही दिवसात १०० ट्रक भरुन लाल पाषाण आणण्यात येणार असल्याचं विहिंपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये विहिंप मंदिर उभारणीची तारीख जाहीर करणार असल्याचं कळतंय.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या