खेळ

भारत-पाकला एकत्र आणण्यासाठी लग्न केलेलं नाही- सानिया मिर्झा

नवी दिल्ली | शोएब मलिकशी लग्न करण्याचा निर्णय माझा वैयक्तिक होता. भारत-पाकला एकत्र आणण्यासाठी लग्न केलेलं नाही, असं वक्तव्य टेनिसपटू सानिया मिर्झा हिने केलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

अनेकांना वाटतं, आम्ही भारत-पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी लग्न केलं. पण तसं काही नाही. आम्ही दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. इतकंच त्यामागचं कारण आहे, असंही ती म्हणाली. 

दरम्यान, आम्ही दोघेही सध्या खूपच खूश आहोत. आमचं मूल निरोगी असावं, एवढीच अपेक्षा आहे. माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं अशी माझी इच्छा आहे, असं तिनं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-…अन आम्ही एकमेकांचीच जिरवत राहिलो- देवेंद्र फडणवीस

-लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, विराटची कंबरदुखी वाढली

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

-पवार कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या