बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री मला भावासारखे; पण भावानं लाथ मारल्यावर दुसरं घर शोधायला लागणार”

पुणे | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला भावासारखे आहेत पण भावानं लाथ मारल्यानंतर दुसरं घर शोधायला लागणार, असं भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंनी म्हटलं आहे. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनी सोबत बोलत होते.

पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मला कशी वागणूक दिली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असं संजय काकडेंनी म्हटलं आहे.

भाजपकडून मला लोकसभा निवडणुकसाठी पुणे मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी आशा संजय काकडेंनी व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची संजय काकडेंनी भेट घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

चंद्राबाबू नायडूंच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; संजय राऊत चंद्राबाबूंना भेटले

“काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी जमिनीवर राहून काम करणाऱ्या नेत्यांना बळ द्या”

मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभत नाही- अजित पवार

भाजपच्या ‘कम अगेन मोदीजी’ला राष्ट्रवादीचं व्यंगचित्रातून उत्तर

रोड शो मध्ये ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणांनी लखनऊ दुमदुमलं!, पाहा व्हीडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More