सातारा | परळी मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा पाठिंबा वाढताना दिसतोय. आता साताऱ्यातही परळीतील मराठा बांधवांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात येतंय.
मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली. मूक मोर्चानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून परळीत ठोक मोर्चा काढण्यात आला होता. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे.
दरम्यान, साताऱ्यात मराठा समाज एकवटला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन आंदोलनाची मागणी केली जातेय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
-पुण्यात दोन मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरु
-अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत
-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल