मृत्यूनंतर Sharad Mohol चं राजकीय कनेक्शन समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Mohol | पुण्यात आज भर दुपारी कुख्यात गुंड शरद मोहळवर कोथरुड परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे अजूबाजूच्या नागरिकांमध्ये भितीचं वातवरण निर्माण झाल्याचं चित्र पाहयला मिळत आहे. या घटनेत शरद मोहोळला तीन गोळ्या लागल्या. त्याला तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

Sharad Mohol चा मृत्यू

शरद मोहोळ (Sharad Mohol) हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, शरदबदल एक मोठी माहिती समोर येत आहे. शरद मोहोळ याचं भाजपासोबत कनेक्शन असल्याची माहिती समोर आलीये.

swati mohol jpg

शरदची पतनी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांनी पक्षप्रवेश केला तेव्हा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

शरद मोहोळचा खून कोणी केला?

शरद मोहोळ हा पुण्यातील एक गुंड आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीचं पुणे शहरात वर्चस्व होतं. शरदच्या राजकारणात देखील ओळखी होत्या आणि याचाच फायदा भाजपला निवडणुकीसाठी होणार होता.

दरम्यान. शरदला भाजपमध्ये घेतल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होत्या. शिवाय आता निवडणूका सुद्धा होणार आहेत, मात्र, त्याआधीच शरदचा गेम झाला. शरदला नेमकं कोणी संपवलं याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

News Title : sharad mohol connection was with politician

महत्त्वाच्या बातम्या –

Sharad Mohol ला कोणी मारलं?; देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती

Sharad Pawar | शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप; ‘या’ नेत्याने केली मोठी मागणी

Sharad Mohol | शरद मोहोळच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर!

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी Aishwarya Rai ला केलं अनफाॅलो, कारण आलं समोर!

IND vs SA | भारताची ‘कसोटी’ संपली अन् ICC कडून खुशखबर; एका दगडात दोन पक्षी