नातू पार्थचं अडखळलेलं भाषण मग त्यावर आजोबा शरद पवार म्हणतात…

पुणे |  पार्थ पवार आपल्या पहिल्याच भाषणात अडखळताना दिसले. सोशल मीडियात त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवण्यात आली.

यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठेचा लागूनच माणसं शहाणी होतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

मी त्यांला अजिबात भाषण करण्याचा सल्ला देणार नाही. सुरुवातीला ठेचा लागतात आणि नंतर माणसं शहाणी होतात, असं पवार म्हणाले आहेत.

पार्थच्या अडखळलेल्या भाषणावर थेट शरद पवारांवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.

महत्वाच्या बातम्या-

रणजितसिंह मोहिते भाजपात गेले, त्यावर माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे म्हणतात…

उस्मानाबादेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बीग फाईट; दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले

माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांनी केली घोषणा

काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करायला आणखी एक घटक पक्ष आघाडीत सामिल

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या जीवाला धोका, पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी