84 पैशांच्या शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | शेअरमार्केट (Share market) मध्ये रिस्क फार असते कधी लाॅस होईल सांगता येत नाही. यामध्ये चढउतार नेहमीच ठरलेले असतात. इतकं सगळ असून देखील अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे काही शेअर असतात जे अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतात.

लाखाचे झाले कोटी

हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांची ताबडतोड कमाई करुन दिली. हा शेअर 15 नोव्हेंबर 2020 रोजी 84 पैशांवर ट्रेड करत होता. 22 नोव्हेंबर हा शेअर 137 रुपयांवर बंद झाला.

तीनच वर्षांत या शेअरने 16000 टक्क्यांचा रिटर्न दिला. ग्राहकांना छप्परफाड कमाई करता आली. या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

मे 2020 मध्ये हा शेअर अवघ्या 84 पैशांना होता. त्यानंतर तो 31 डिसेंबर 2020 रोजी 2.95 रुपयांवर पोहचला. 2021 मध्ये या स्टॉकने कमला केली.

Hazoor Multi Projects ने या कालावधीत गुंतवणूकदारांना 11,762.07 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला. गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत 57 टक्क्यांनी वाढली. तर गेल्या सहा महिन्यात हा शेअर 9 टक्क्यांनी वाढला.

महत्त्वाच्या बातम्या- 

खळबळजनक! झोपमोड केल्यानं भाडेकरूने घरमालकासोबत केलं भयंकर कृत्य 

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

‘उगाच मराठ्यांच्या नादाला लागू नका…’; जरांगेंचा ‘या’ बड्या नेत्याला इशारा

वर्ल्डकपचा पराभव जिव्हारी लागला, रोहित ‘हा’ मोठा निर्णय घेणार?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा