Private Jets | ‘इच्छा नसतानाही…’; एअर होस्टेसचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Private Jets | जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती अनेकदा प्रायव्हेट जेटचा (Private Jets) वापर करतात. ही मौल्यवान विमाने हवेत उडणाऱ्या महालापेक्षा कमी नाहीत. एका एअर होस्टेसने या राजवाड्यांमागे लपलेलं काळं सत्य उघड केलं आहे. एअर होस्टेसनी सांगितलं आहे की खाजगी जेटमध्ये वेश्याव्यवसाय कसा होतो आणि अनेक वेळा त्यांना इच्छा नसतानाही गैरकृत्यांचा भाग व्हावं लागतं.

एअर होस्टेसचा अत्यंत धक्कादायक खुलासा

सास्किया स्वान नावाच्या या एअर होस्टेसने एक पुस्तक लिहिलं आहे, ज्यामध्ये सौदी अरेबियाचे प्रिन्स, अमेरिकन, ब्रिटिश आणि जर्मन अब्जाधीश यांच्याबद्दल सांगितलं आहे. सस्किया स्वानने तिच्या दोन दशकांच्या कारकिर्दीला शब्दात मांडलं आहे आणि त्याला ‘सेक्रेट ऑफ अ प्रायव्हेट फ्लाइट अटेंडंट’ (Private Jets)  असं नाव दिलं आहे. यामध्ये तिन अनेक गुपिते उघड केली आहेत.

Private Jets | “बॉसच्या केबिनमध्ये पोहोचली तेव्हा…”

तिने लिहिलं आहे की एकदा ती विमानात तिच्या बॉसच्या केबिनमध्ये पोहोचली तेव्हा तिला तो सेक्स करताना दिसला. हा सीन त्याच्यासाठी नवीन नव्हता, कारण ते जवळपास रोजच घडत होतं. सास्कियाच्या नजरेत, खाजगी जेट हे भ्रष्टतेचे अड्डे आहेत. सास्कियाने सहा वर्षे व्यावसायिक विमान कंपनीत काम केलं होतं. त्यानंतर ती खासगी विमानांमध्ये काम करू लागली.

सास्कियाची पहिली नोकरी रशियन अब्जाधीशाच्या खाजगी जेटमध्ये होती. नोकरीत रुजू होण्यासाठी तिला आठ गुप्त करार करावे लागले. एकेचाळीस लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळाल्याने सास्किया खूप खूश होती. पण जेव्हा तिला कळलं की तिच्या बॉसला एअर होस्टेससोबत सेक्स करायला आवडतं तेव्हा ती घाबरल्याचं तिने सांगितलं.

पुस्तकात असं म्हटलं आहे की न्यूयॉर्कच्या एका प्रवासादरम्यान सास्कियाला इशारा देण्यात आला होता की जर तिने तिच्या बॉससोबत लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर तिला नोकरीवरून काढून टाकलं जाईल, कारण हा तिच्या नोकरीचा एक भाग आहे.

काही वर्षांनी सास्कियाने रशियन बॉसची नोकरी सोडली आणि सौदीच्या राजकुमारासोबत काम करायला सुरुवात केली. मात्र इथेही तोच प्रकार बघायला आणि ऐकायला मिळाला. सास्कियाच्या म्हणण्यानुसार, एकदा तिने सौदी राजकुमार आणि त्याच्या मैत्रिणीला हवेत सेक्स करताना पकडलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Saif Ali Khan च्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी माहिती समोर!

‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंची पत्नीविषयी आवड म्हणजे…’; Sania Mirza ने केला मोठा खुलासा

Apple Side Effects | या सीजनमध्ये तुम्हीही रोज सफरचंद खाताय?; मग हे वाचाच, आताच व्हा सावध!

स्पोर्टी लूक, जबरदस्त मायलेज, हीरोची ‘Xtream 125R’ बाईक लाँच, जाणून घ्या किंमत

Post Office Scheme For Womens | पोस्ट ऑफिसने महिलांसाठी आणली ‘ही’ खास योजना; 2 वर्षात जमतील 2 लाख