Loading...

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा

मुंबई | अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा केरळमधील आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे.

केरळमध्ये ऋषिराज सिंह हे त्यांच्या कामामुळे प्रसिद्द आहेत. त्यांनी श्रीदेवींच्या मृत्यूवरून धक्कादायक माहिती दिली आहे.

Loading...

बाथटबमध्ये बुडून कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही. कारण त्या बाथटबमध्ये श्रीदेवी एकदम फिट बसत होत्या, असं सिंह यांनी म्हटलं आहे. श्रीदेवींचे दोन्ही पाय पकडून त्यांचं डोकं पाण्यात घालून त्यांना मारण्यात आलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, ऋषिराज सिंह हे गुन्हेगारी घटना आणि विशेषत: खूनी रहस्य सोडवण्यात ते तरबेज आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

-डावी आणि उजवी विचारसरणी यापुढे अस्तित्वात राहणार नाही- आदित्य ठाकरे

-अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; चौकशीसाठी पोलीस घरी

Loading...

-आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

-धोनीला लवकरच भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु- संजय पासवान

Loading...