स्मृती इराणींनी टाकलेल्या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा!

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर टाकलेला फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहेत. टीकाकारांना उत्तर देण्यासाठी त्यांनी हा फोटो टाकला असून त्यांच्या खाली हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ असं कॅप्शन दिलं आहे.

स्मृती इराणीनं शबरीमला प्रवेशाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावरून प्रंचंड ट्रोल केलं. त्यामुळे त्यांनी क्योंकी सास कभी बहू थी’ या मालिकेतील एक फोटो पोस्ट केलाय.

यो फोटोमध्ये स्मृती इराणींना बांधून ठेवलेलं आहे, तसंच त्यांच्या तोंडही बांधण्यात आलेलं आहे. त्याखाली  हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का? असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला होता. 

 

 

View this post on Instagram

 

#hum bolega to bologe ki bolta hai… 😂🤔🤦‍♀️

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

 

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंदू धर्म आवडत नाही; इस्लाम स्वीकारण्यासाठी मुंबईचा तरुण पळून गेला

-लोक माझ्या कामाकडे बघून मला मतं देतील; मुख्यमंत्र्यांना विश्वास

-प्रस्ताव आला तर मीही शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेईन- मुख्यमंत्री

-‘टीव्ही’वरील लाईव्ह चर्चेत भाजप आणि काँग्रेस नेते एकमेंकाना भिडले

-मुख्यमंत्र्यांनी ज्या योजनेमुळे पाठ थोपटून घेतली ती योजना फसली आहे- धनंजय मुंडे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या