चॉकलेटच्या किंमतीत मिळणाऱ्या शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शेअरमार्केट (Share market) मध्ये रिस्क फार असते कधी लाॅस होईल सांगता येत नाही. यामध्ये चढउतार नेहमीच ठरलेले असतात. इतकं सगळ असून देखील अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे काही शेअर असतात जे अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतात. सध्या अशाच एका पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना फायदा करून दिलाय.

गुंतवणूकदार मालामाल

पेनी स्टॉक टापरिया टुल्सने (Taparia Tools) यापूर्वी गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे. 10 रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरवर 200 टक्क्यांचा अंतरिम लाभांश देण्यात येणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना एक शेअरवर ही कंपनी 20 रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे. या लाभांशसाठी रेकॉर्ड डेट 24 फेब्रुवारी 2024 ही निश्चित करण्यात आली आहे.

2023 मध्ये कंपनीने 2 वेळा डिव्हिडंड दिला आहे. कंपनीने नियमीत कालावधीत लाभांश दिला आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरचा भाव 3.06 रुपये होता. हा कंपनीचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 2.10 रुपये आहे. टापरिया टुल्सचे मार्केट कॅप 4.64 रुपये आहे.

Share Market | पेनी स्टॉक टापरिया टुल्स

कंपनीने यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये एक्स-बोनस स्टॉक दिला आहे. त्यावेळी कंपनीने 1 शेअरवर 4 बोनस शेअर दिले होते. कंपनीने पहिल्यांदा 2002 मध्ये डिव्हिडंड दिला होता. तेव्हा कंपनीने गुंतणूकदारांना एका शेअरवर 1 रुपयांचा लाभांश घोषीत केला होता.

2023 मध्ये, कंपनीला लाभांशाचं व्यावसायिकरित्या वितरण करण्यासाठी 155 रुपयांमध्ये दोन संधी आहेत, ज्याचे सतत पेमेंट तिचे समर्पण दर्शवते. शुक्रवारपर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत 3.06 रुपये होती, जी अजूनही 52-आठवड्यांची आगाऊ दोन्ही दर्शवते.

दरम्यान, गेल्या 52 आठवड्यांतील सर्वात कमी किंमत 2.10 रुपये होती. Taparia Tools Limited चे मार्केट कॅप Rs 4.64 कोटी आहे, जे त्याचे वाजवी बाजार मूल्य दर्शवते.

महत्त्वाच्या बातम्या- 

टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज!

‘…म्हणून मी शिवसेना सोडली?’; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

आनंद महिद्रांनी जिंकली मनं! सर्फराज खानच्या वडिलांना देणार लाखो रूपयांचं गिफ्ट

आमदार रोहित पवारांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

हरभजन सिंगवर बंदी घालणाऱ्या दिग्गजाचे निधन, शस्त्रक्रियेनंतर मृत्यू; क्रिकेट विश्वावर शोककळा