11 अफेअर्स करत विवाह न करता अभिनेत्री झाली आई, कारण आलं समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sushmita Sen | मनोरंजन विश्वामध्ये अनेकदा अभिनेते आणि अभिनेत्री उशीरा विवाहबंधनात अडकतात. मात्र काही अभिनेते आणि अभिनेत्री अशा देखील आहेत. त्या पन्नाशी गाठायला आल्या तरीही त्यांचा अद्यापही विवाह झाला नाही. अशीच एक अभिनेत्री आहे. तिचं वय सध्या 47 वर्षे असून तिचे तब्बल 11 अफेअर्स झालेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्न न होता ती आई झाली आहे.

विवाहाआधी अभिनेत्री आई झाल्याने तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. अभिनेता सलमान खान, शाहरुख खानसारख्या अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीनं काम केलं आहे. मात्र आपल्या मुलासाठी तिनं काही काळ मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. तिचं आपल्या करिअरकडे दुर्लक्ष झालं. जेव्हा तिनं अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तेव्हा तिनं अनेक अभिनेत्रींना मागे टाकलेलं.

सुष्मिताचे तब्बल 11 अफेअर्स

सध्या आपण ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहे. ती दुसरी तिसरी कोणीही नसून अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आहे. सुष्मितानं अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुष्मिता सेन ही अभिनेत्री अनेक कारणाने चर्चेत आलीये. सुष्मितानं तब्बल 11 अफेअर्स केलेत. ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुडा, इम्तियाज खत्री, वसीम अकरम आणि मुदस्सर अजीज यांना डेट केल्याच्या चर्चा होत्या.

आज देखील सुष्मितानं (Sushmita Sen) लग्न केलं नाही. आज सुष्मिता तिच्या यशाच्या उच्च शिखरावर आहे. एक काळ असा आला होता की सुष्मिताने आपल्या करिअरकडं दुर्लक्ष केलं.

24 व्या वर्षी दोन मुलींची आई

एका मुलाखतीमध्ये सुष्मिता सेन (Sushmita Sen) म्हणाली होती, मला सिनेमाची शूटींग मध्येच सोडावी लागली होती. माझ्या मोठ्या मुलीची प्रकृती गंभीर होती. अभिनेत्रीची मोठी मुलगी रिना हिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुष्मिताने 24 व्या वर्षी दोन मुली दत्तक घेतल्या.  (Sushmita Sen)

दरम्यान, सुष्मिता सेनला (Sushmita Sen) मॉडेल रोहमन शॉलसोबत गेल्या काही दिवसांपासून स्पॉट केलं जातंय. सुष्मिता सेन ही रोहमन शॉल आणि दोन मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री सुष्मिता सेननं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘ताली’ आणि ‘आर्य’ सीरिजमुळे सुष्मिता हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत वाढ झालीये.

News Title – Sushmita Sen Unmarried And Date With 11 Guys

महत्त्वाच्या बातम्या

“मी ही कोणाची तरी बहिण, मुलगी….”, अमृता खानविलकर भडकली

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तोबा गर्दी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

घर बांधण्यासाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांची मदत

…ज्याला अ ब क येत नाही!, ठाकरेंच्या वाघिणीनं उडवली श्रीकांत शिंदेंची खिल्ली

तोंड दाबून बुक्क्यांचा मार!, अजित पवारांचे पन्नास टक्के उमेदवार आयात केलेले