देश

“गांधी, लोहिया, जेपींना माझे काका विसरले आणि भागवत, मोदी, शहांचे शिष्य झाले”

पाटणा | माझे काका नितीश कुमार हे महात्मा गांधी,  राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांना विसरले आणि मोहन भागवत, नरेंद्र मोदी, अमित शहांचे शिष्य झाले, अशी टीका राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

सत्तेसाठी नितीश कुमार यांनी संविधान आणि समाजवाद विसरून फॅसिझम आणि सांप्रदायिकतेला जवळ केलं आहे, असं वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केलं आहे. 

सृजन घाेटाळ्यात स्वत: ला वाचवण्यासाठी नितीश कुमार भाजपसोबत गेले, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, घटनात्मक संस्था नष्ट करण्यात नितीश कुमार भाजपची मदत करत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा आणि घणाघाती भाषण मुख्यमंत्र्याचं! वाचा सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन

-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

-एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या