बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

BSNL चा धमाका; कंपनीने केली ‘या’ जबरदस्त प्लॅनची घोषणा

मुंबई | BSNL कंपनीने जबरदस्त प्लॅनची घोषणा केली आहे. ग्राहक ऑफर अंतर्गत अवघ्या 275 रुपयात 75 दिवसांसाठी यातील कोणत्याही प्लानचा फायदा घेऊ शकतात. बीएसएनएलने 999 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानसाठी देखील अशाच ऑफरची घोषणा केली आहे.

BSNL अवघ्या 275 रुपयात 449 रुपये आणि 599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लान सादर करत आहे. या प्लान्सवर 324 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

प्लान्सच्या किंमती कमी केल्या असल्या तरीही बेनिफिट्स आणि 75 दिवसांची वैधता समान राहील. समजा, या ऑफर अंतर्गत 449 रुपयांचा प्लान घेतल्यास फक्त 275 रुपये द्यावे लागतील.

थोडक्यात बातम्या- 

‘जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आडवं करू’; चंद्रकांत खैरे आक्रमक

24 तासांमध्ये संजय शिरसाटांचा यू-टर्न, आता म्हणतात…

VLC Media Player या अॅपवर भारतात बंदी, ‘हे’ मोठं कारण आलं समोर

मोठी बातमी! जात पडताळणी समितीचा समीर वानखेडेंना दिलासा

नवऱ्यानेच भर मंडपात लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ, व्हायरल क्लीपने मोठी खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More