पुणे महाराष्ट्र

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 832 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 27340 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 1017 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

486 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 174 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 614 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28357 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 9414 एवढी आहे. तर आतापर्यंत 849 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांना अटक

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही- किशोरी पेडणेकर

भाजपला घोडेबाजाराची सवय आणि पैशाचा उन्मात आहे- यशोमती ठाकूर

बारावीच्या निकालात ‘या’ मुलीने मिळवलेले गुण वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

‘येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य’; परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या