पाण्याच्या बिझनेसमधून करा लाखोंची कमाई, जाणून घ्या सर्व माहिती एकाच ठिकाणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Water Plant Business | सध्याच्या युगात व्यवसाय करण्यासाठी खुप मोठ्या बँक बॅलेन्सची गरज नसते, तर तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, त्यासाठीचा प्लॅन (Water Plant Business) महत्वाचा असतो. व्यवसाय करण्यासाठी प्लॅनिंग आखणे महत्वाचे असते. तसेच, मनात ते काम करण्यासाठी प्रबळ इच्छा असणे देखील आवश्यक असते.

आता जर तुम्हीही काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल (New Business Ideas) तर, ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अगदी कमी पैशांमध्ये नेमका काय व्यवसाय करता येईल, त्यातून किती उत्पन्न निघेल आणि त्यासाठी काय प्लॅन करावा लागेल, याची माहिती तुम्हाला इथे दिली आहे. तुम्ही पाण्यापासून लाखोंची कमाई करू शकता.

या गोष्टीवर तुम्हाला लवकर विश्वास बसणार नाही, मात्र ही बातमी खरी आहे. तुम्ही पाण्याचा व्यवसाय करून लाखो रुपये कममावू शकता. आता हा वॉटर बिजनेस नेमका काय आहे, तो कसा करायचा, याबाबत खाली सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे.

प्रत्येक सीझनमध्ये देईल बक्कळ कमाई

पाणी हेच जीवन, असं आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत. तहान भागवण्यासाठी लोक किती आटापिटा करतात, याचा संघर्षही आपल्याला ठाऊकच आहे. पाणी नसेल तर सजीव सृष्टी राहणार नाही. पाण्यावर सर्व जीवसृष्टी अवलंबून आहे. आता हेच पिण्याचे पाणी तुम्हाला पैसे देऊ शकते. याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला वॉटर प्लॅन (Water Plant Business) आखणे आवश्यक आहे.

पिण्याच्या पाण्याचा व्यवसायामध्ये छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळवता येतो. पाण्याची बाटली 20 ते 40 रुपयांना मिळते. तर त्याची मूळ किंमत खूपच कमी आहे. म्हणजेच हा व्यवसाय कमी पैशात उत्कृष्ट परतावा देऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे प्लांट उभारण्यासाठी जागा असणे आवश्यक आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुमच्या घरी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जिथे पाणी उपलब्ध आहे. तुम्ही मिनरल वॉटर प्लांट लावू शकता. यामध्ये तुम्हाला मिनरल वॉटर मशिन लागेल, जी सुमारे एक लाख रुपयांमध्ये सहज उपलब्ध आहे.

या व्यवसायात मिनरल वॉटर मशीन महत्त्वाची भूमिका बजावते. या मशिनद्वारे काढलेले पाणी स्वच्छ करून आरओ पाण्यात रूपांतरित केले जाते. यानंतर तुम्हाला घर, कार्यालये किंवा दुकाने यांना जारच्या बाटलीतून पाणी (Water Plant Business) पुरवठा करायचा आहे की बाटलीबंद पाणी पुरवठा करायचा आहे याबाबत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल.

व्यवसायासाठी लायसन्स आवश्यक-

एका वॉटर प्लांटमधून तुम्ही एका दिवसात सुमारे 10,000 लिटर सामान्य पाणी शुद्ध करू शकता. यानंतर, हे पिण्यायोग्य पाणी स्वतःच्या ब्रँडमधून अर्धा लिटर, एक लिटर आणि दोन लिटरच्या बाटल्यांमध्ये देखील पुरवले जाऊ शकते. यासाठी, तुम्हाला ऑर्डर वितरीत करण्यासाठी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागेल किंवा तुम्ही एक छोटा लोडर खरेदी करू शकता आणि ते स्वतः पुरवू शकता. तुमच्या स्वतःच्या ब्रँडमधून पाणी पुरवठा करण्यासाठी परवाना म्हणजेच लायसन्स देखील घ्यावे लागेल.

सध्या बाजारात एक पाण्याची (Water Plant Business) बाटली 20 रुपयांना मिळते. अनेक कंपन्या बाटली 40 रुपयांना विकतात. घरे आणि कार्यालयांमध्ये पाण्याच्या बाटलीसाठी किंवा जारसाठी 40-50 रुपये मिळतात. यातूनच तुम्ही दरमहा किमान 50 हजार रुपये आणि वापर वाढल्यास दरमहा एक लाख रुपये कमावू शकता.

News Title :  Water Plant Business

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक, चिपळूणमध्ये नेमका काय राडा घडला वाचा सविस्तर…

मोठी बातमी- धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय

जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती