Top News महाराष्ट्र मुंबई

सरकार मराठा समाजासोबत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार- उद्धव ठाकरे

मुंबई | महाविकास आघाडी सरकार मराठा समजासोबत असून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

माथाडी संघटेनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडीभवनमध्ये एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

दरम्यान, सरकार मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी तज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाबाबत अजित पवारांनी केली ही मोठी घोषणा

“आमच्याशिवाय सरकार कोणालाच चालवता येत नाही असा भाजपचा भ्रम झाला होता”

बिहारमध्ये कोरोना संपला असेल तर तसं जाहीर करा- संजय राऊत

“बिहारच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास, बिहारमध्ये भाजप पुन्हा येईल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या