बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेपूर्वी मिताली राजच्या टीमला धक्का, ‘ही’ खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई | बीसीसीआयने नुकतंच महिलांच्या टी-20 चॅंलेजसाठी मिताली राज, स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली तीन संघांची घोषणा केलीये. येत्या 4 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यापू्र्वीच मिताली राजच्या संघाला मोठा धक्का बसलाय.

मिताली राजच्या व्हेलॉसिटी संघातील भारतीय गोलंदाज मानसी जोशी हिला कोरोनाची लागण झाली आहे. मानसीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिने स्पर्धेतून माघारही घेतलीये.

भारतीय महिला खेळाडू सध्या मुबंईत 9 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहेत. 21 ऑक्टोबरला या खेळाडू यूएईसाठी रवाना होतील.

महत्वाच्या बातम्या-

…आता तर मुख्यमंत्री आहात, मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्या- राजू शेट्टी

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

पुण्यात डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज- अजित पवार

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More