‘या’ बड्या अभिनेत्रीमुळे योगी आदित्यनाथ अक्षरशः रडले!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत (Kangan ranawat) तिच्या तेजस (Tejas) चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. मात्र प्रेक्षक चित्रपटाला जास्त प्रतिसाद देताना दिसत नाहीत. नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांनी हा चित्रपट बघितला. याबाबतचे फोटो कंगणाने शेअर केले आहेत.

काही दिवसापुर्वी कंगणाने तेजस चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. या स्क्रीनिंगला अनेक मोठे राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या सर्व राजकीय नेत्यांनी तेजस चित्रपट बघितला. याबाबतचे फोटो कंगनाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तेजस हा चित्रपट सैनिकांच्या जिवनावर आधारीत आहे. योगी आदित्यनाथ चित्रपट पाहताना अत्यंत भावूक झाल्याचं दिसत आहेत. त्यांना त्यांचे आश्रू अनावर झाले. तुम्ही केलेल्या स्तुतीने आणि आशीर्वादाने धन्य झाले, असं म्हणत कंगणाने योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हयरल होत आहे.

कंगना रनौत ,सोशल मिडीयावर नेहमी व्यक्त होत असते. ही तिच्या व्यक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. तिने तेजस चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. मात्र चित्रपटाला मोठा धमाका करता आला नाही. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना तेजस चित्रपट पाहण्याची विंनती केली. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण

मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली

पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .