लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lavasa CBi enquiry | पुण्यातील हिलस्टेशन असलेल्या लवासाला (Lavasa CBi enquiry) अनन्यसाधारण महत्त्व आहे. लवासा सिटी (Lavasa CBi enquiry) ही पवार कुटुंबियांची आहे. केवळ महाराष्ट्र नाहीतर देशाला याची प्रचिती आहे. याच लवासाप्रकरणी (Lavasa CBi enquiry) मोठी अपडेट आता समोर आली आहे. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सीबीआय (Lavasa CBi enquiry) चौकशी करण्याबाबत माहिती आता समोर आली.

पवार कुटुंबीयांवर सीबीआय चौकशी

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर लवासाप्रकरणी सीबीआयची चौकशी करणाऱ्या जनहित याचिकेला विरोध करत शरद पवार यांनी उच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली. वकील असलेल्य़ा नानासाहेब जाधव यांच्या याचिकेमध्ये आपल्यालाही प्रतिवाद करण्यात यावे, जेणेकरून आपल्याला बाजू मांडता येईल, अशी विनंती डॉ. जोएल कार्लेस यांच्याद्वारे दाखल केलेल्या मध्यस्थी याचिकेत म्हटलं आहे.

लवासातील अनियमिततेप्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार काही सरकारी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जाधव यांनी याचिकेद्वारे केली आहे.

जाधव यांचा पवार यांच्यावर आरोप

जाधव हे अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियावर वारंवार आरोप करताना दिसत आहेत. त्यांनी पवार कुटुंबियांवर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये त्यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

जाधव बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्यांनी सुनावणी वरील याचिका प्रलंबित ठेवली. शरद पवार यांचे वकील अॅस्पी चिनॉय यांनी शरद पवार यांच्या बाजूने युक्तीवाद केला असल्याची माहिती आता समोर येत आहे.

ज्या याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिका आता दाखल केल्या आहेत. न्यायालयाने सर्व याचिकेचा विचार करतच आधीची याचिका फेटाळली होती, असं पवार यांनी याचिकेमध्ये म्हटलं आहे.

News Title – Lavasa Cbi enquiry Pawar Family

महत्त्वाच्या बातम्या

“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी