हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra Politics) अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच काही राजकीय नेते पक्षांतर करतानाही दिसत आहेत.
त्यातच आता मराठी मनोरंजनसृष्टीतून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.…