मलायका अरोरा होणार आई?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Malaika Arora | बाॅलिवूडमधील कायम सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असते. मलायका सतत आपल्या बोल्ड आणि हाॅट लूकने पापराझींच्या कॅमेरामध्ये कैद होत असताना दिसत असते. एवढंच नाहीतर आपल्यापेक्ष वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहते. यामुळे अनेकवेळा मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असतं. सोशल मीडियावर मलायकाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सगळीकडे तूफान व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

मलायकाचा (Malaika Arora) व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती प्रेग्नंट असल्याचं म्हटलं आहे. एका कार्यक्रमात मलायकाने हजेरी लावली होती. यावेळी या कार्यक्रमात अभिनेत्रीने राॅम्प वाॅक केला. दरवेळेसारखं अभिनेत्रीने तिच्या हाॅट आणि बाॅल्ड लूकमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. परंतू राॅम्प वाॅक करत असताना अनेकांचं लक्ष गेलं ते मलायकाच्या बेबी बम्पकडे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

प्रेग्नंट असल्याच्या चर्चा-

राॅम्प वाॅक करत असताना सगळ्यांच लक्ष, मलायकाच्या (Malaika Arora) बेबी बम्पकडे गेलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली. एवढंच नाही तर अनेकांनी तिच्या व्हिडीओ खाली कमेंट्स केल्या. अभिनेत्रीचं बेबी बम्प पाहिल्यानंतर ‘मलायका प्रेग्नेंट आहे का?’ असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

सोशल मीडियावर कमेंट्स-

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ, नंतर सोशल मीडियावर देखील मलायकाच्या (Malaika Arora) प्रेग्नंसीची जोरदार चर्चा रंगली. एवढंच नाही तर, बेबी बम्प पाहिल्यानंतर ‘मलायका प्रेग्नेंट आहे का?’ असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे. चाहते व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. पण यावर मलायकाने कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आपल्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसून येतात.

News Title : malaika arora to become mom

महत्त्वाच्या बातम्या-

ऐन सणासुदीला सर्वसामान्यांना मोठा झटका!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट!

भाजपशी जवळीक असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वंचितची उमेदवारी, वंचितला नावही माहीत नव्हतं?

DC vs KKR | दिल्ली कॅपिटल्स आज कोलकाता नाईट रायडर्ससोबत भिडणार!

वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…