Post Office | पोस्टाची भन्नाट योजना; पैसे होतील डबल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | तुम्ही देखील सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाची (Post Office scheme) अशीच एक बचत योजना सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा मिळवू शकता.

टाईम डिपॉझिट योजना

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना (Time Deposit Scheme) लोकांना श्रीमंत बनवत आहे. या योजनेत तुमचे पैसे फक्त सुरक्षित राहत नाही तर तुम्ही उत्तम व्याज देखील मिळवता येईल.

गुंतवणुकीवर तुम्हाला 7.5 टक्के पर्यंत व्याज मिळत आहे. या योजनेतील व्याजदर दर तिमाहीला बदलतात. अशातच तुमच्यासाठी ही गुंतवणूक योजना एक चांगला पर्याय ठरेल.

पैसे होतील डबल

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत लोकांचे पैसे दुप्पट होत आहेत. यामध्ये ग्राहकाने पाच वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले तर त्याला 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. या कालावधीत त्याला ठेवीवरील 2,24,497 रुपयांचे व्याज मिळेल. या योजनेत एकूण गुंतवणूक 7,24,974 रुपये होईल.

दरम्यान, या योजनेतून परताव्यामुळे ही योजना लोकप्रिय होत आहे. जर तुम्हीही चांगल्या परताव्याची गुंतवणूक योजना शोधत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क मोठ्या संकटात?