Suhana Khan Video Viral | सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

मुंबई | बाॅलिवूडचा (Bollywood) बादशाह कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुण चर्चेत असतो. आपल्या अभिनयाने त्याने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. आज सुद्धा शाहरुख खानच्या (Actor Shahrukh Khan) अभिनयाची, तसेच त्याच्या नवनवीन लूकसची चर्चा होत असते. चाहत्यांना त्याच्या नव्या चित्रपटाची (Movie) कायम उत्सुकता असते.

News Title – suhana khan video that video of srks daughter went viral on social media

सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून शाहरुख त्याच्या चाहत्यांसाठी आपल्या अधिकृत अकाउंटवरुन (Account) पोस्ट शेअर करत असतो. मात्र, सोशल मीडियावर त्याची लेक सुहाना खानची (Actress Suhana Khan) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Suhana Khan Video Viral)

काय आहे नेमकं प्रकरण?

सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफोर्म आहे ज्यावर कधीही काहीही व्हायरल  होऊ शकतं. अशातच शाहरुख खानच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यामुळे सुहानाचे चाहते (Suhana’s Fan) तर संतापलेच मात्र त्यांनी शाहरुख खानवर सुद्धा निशाणा साधला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुहाना महानायक अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bacchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) सोबत डान्स करताना दिसत आहे.

सुहाना आणि अगस्त्य यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिग्दर्शिका झोया अख्तर (Zoya Akhtar) दिग्दर्शित ‘द अर्चिस’ (The Archies) सिनेमाच्या माध्यमातून सुहाना, अगस्त्य यांच्यासोबत खुशी कपूर आणि इतर नवे कलाकार देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिनेमातील स्टारकास्ट आगामी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, मुंबईत (Mumbai) देखील ‘द अर्चिस’ सिनेमाचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी सुहाना आणि अगस्त्य यांनी डान्स केला. दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुहाना आणि अगस्त्य अनेकांना आवडला, तर काही नेटकऱ्यांनी मात्र सुहाना खानवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

Maharashtra Rain Update | सावधान! राज्याच्या ‘या’ भागात गारपीटासह मुसळधार पावसाचा इशारा

“आम्हाला लग्न झालेल्या महिला आकर्षित करतात?”, चौघांनी सांगितल्या अत्यंत धक्कादायक गोष्टी

लग्नानंतर करा फक्त ‘या’ गोष्टी, नवरा कायम राहील फक्त तुमचाच दिवाना!

‘महिलांना पुरूषांची गरज असते कारण…’; नीना गुप्तांचं वक्तव्य चर्चेत