अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांवर मोठी जबाबदारी?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पूणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. यासोबतच अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होेते. दरम्यान कालच अजित पवार यांनी या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला.

गेल्या 32 वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक आहेत. मधल्या काळात ते बँकेचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. मात्र कामाचा व्याप वाढल्याने अजित पवार यांना सगळीकडे लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असण्याची शक्यता आहे. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी राजिमाना दिल्यानंतर आता या बॅंकेचा कारभार त्यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) संभाळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. 

थोडक्यात बातम्या –

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट समोर!

महाराष्ट्रात खळबळ… मोठ्या मॅटरमध्ये शिंदेंच्या खास मंत्र्याचं नाव!

राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा: आता मुली होणार लखपती!

मोठी बातमी: अजित पवारांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

टोलवरुन ‘हे’ बडे नेते अडचणीत!, राज ठाकरेंनी थेट लावले व्हिडीओ