मोठी बातमी! संजय राऊत यांना मोठा झटका

मुंबई | शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालय सत्ताधाऱ्यांच्या खिशात म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला होता.

त्यानंतर संजय राऊत यांनी थेट मुख्यमत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत यांच्या या आरोपानंतर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्यावर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर याच मुद्यावरून आता बीड जिल्ह्यातही संजय राऊत यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर ठाण्यासह आता बीडमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याने शिवसेना आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-