कोल्हापूर महाराष्ट्र

“आघाडीच्या नेत्यांच्या घरी आम्ही भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण घेऊन गेलो नाही”

Loading...

कोल्हापूर | आघाडीच्या नेत्यांच्या घरी आम्ही काय भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण घेऊन गेलो नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांना आपल्या भवितव्याची चिंता आहे ते आमदार रात्रीच्या वेळी मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा करतात, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची जर आपल्या पक्षावर एवढीच पकड आहे तर रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या आमदारांना त्यांनी थांबवावं, असं आव्हान देखील चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे.

दरम्यान, रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांकडे काय चाललंय याकडे चंद्रकांत पाटील डोळे लावून बसतात का? असा सवाल करत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-नवी मुंबईकरांसाठी महापालिकेडून मोठी खुशखबर

-मुंबईतील सर्व जागा युतीच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

-वडिलांचं छत्र हरपलेल्या शेतकरीकन्येचा शिक्षणखर्च रोहित पवारांनी उचलला

-पॉर्न बघत असाल तर सावधान; समोर आलीय अत्यंत धक्कादायक माहिती

-धक्कादायक!!! ‘बीव्हीजी’च्या हणमंतराव गायकवाडांना करोडोंचा गंडा

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या