अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली असल्याने सध्या अजित पवार कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित राहताना दिसत नाहीयेत. त्यांना डेग्यू झाला असून त्यांच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणती माहिती समोर आली?

गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या सह्याद्री रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पवारांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. डाॅक्टरांनी पवारांना आरामाची गरच आहे, असं सांगितलं.

दरम्यान, अजित पवार याची प्रकृती आता स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार आपल्या राजकीय कामासाठी बाहेर पडतील, असं माहिती समोर आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असून अजित पवार यांच्या काटेवाडी गावात पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व पाहायला मिळालं. मतदानाच्या दिवशी अजित पवार यांच्या आईने माझ्या डोळ्या देखत मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री होताना बघायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

पवार यांच्या आईंने केलेल्या त्या विधानावर राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. तर विरोधी पक्षातील नेत्यांनी पवारांवर टीका केली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप