“उद्धव ठाकरेंसारखा भला माणूस मी संपूर्ण राजकीय आयुष्यात पहिला नाही”
संभाजीनगर | महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभेतून राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली. या सभेत बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनीही सरकारवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंचं तौंडभरून कौतुक…