दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!

मुंबई | अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. त्यांना अनेकांनी शुभेच्छाही दिल्या. मात्र अभिनेता जॉन अब्राहम हा यांच्या या चर्चांवर वैतागला आहे. 

मुंबईत एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी जॉनला पत्रकारांनी दीपवीरच्या लग्नाबद्दल विचारलं. तसंच त्यांना लग्नाच्या काय शुभेच्छा देणार असं विचारण्यात आले. त्यावर या गोष्टींवर गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाही, असं जॉनने म्हटलं. 

कोणाच्या लग्नाविषयी चर्चा करत बसणं म्हणजे स्वतःचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे. मी इथं ब्रँडच्या प्रमोशनसाठी आलो आहे. त्यामुळे मला फक्त ब्रँडबद्दल प्रश्न विचारा, असं जॉनने ठणकावून सांगितलं. 

दरम्यान, जॉनने दिलेल्या उत्तरामुळे तेथे उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या-

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

-विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट

-युवराज सिंग आणि गौतम गंभीरला मोठा झटका; IPL संघांमधून हकालपट्टी

-नेते आणि अधिकाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत; शहीद गोसावींच्या मामांचा सवाल

Google+ Linkedin