माहीची मुलगी झीवा गिरवतीये 1,2,…चे धडे; व्हीडिओ व्हायरल

माहीची मुलगी झीवा गिरवतीये 1,2,…चे धडे; व्हीडिओ व्हायरल

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या मुलगी झीवाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. साक्षी धोनीने इन्स्टाग्रामवरून झीवाचा हा व्हीडिओ शेअर केला आहे.

या व्हीडिओत झीवा एका फळ्यावर 1 ते 30 अंक लिहीताना दिसत आहे. त्यात ती चुकल्यावर खोडून पुन्हा बरोबर करत आहे. 

दरम्यान, हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांनी प्रचंड प्रमाणात लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. झीवा आतापासूनच सोशल मीडियावर सेलिब्रेटी झाली आहे.

पहा व्हीडिओ-

 

View this post on Instagram

 

#backtobasics

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

महत्त्वाच्या बातम्या-

-तो बलात्कार नव्हता; परस्पर संमतीने शरिरसंबध होते; एम.जे.अकबरांचा खुलासा

-… तर या गोष्टीचा फायदा घेऊन भारत कसोटी सामन्यात जिंकू शकतो- सचिन तेंडुलकर

-रायगडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणाराच- चित्रा वाघ

-युतीचं तुमचं तुम्ही पाहा मात्र राम मंदिराच्या प्रश्नावर एकत्र या- आरएसएस

-सुप्रिया सुळेंचं अनोख आंदोलन; सकाळी साडेसहा वाजता केलं भजन

Google+ Linkedin