अभिनेता सलमान खान साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

अभिनेता सलमान खान साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

मुंबई | अभिनेता अजय देवगणचा ‘तानाजी-द अनसंग वॉरिअर्स’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती आहे. 

अजय देवगनने आपल्या चित्रपटाबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

याआधी सैफ अली खान शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती, मात्र सैफने ती फेटाळून लावली आहे. तो राजपूत योद्धा उदयभान राठौडच्या भूमिकेत असणार आहे. 

दरम्यान, 150 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-जानकरसाहेब, आता माझ्या नवऱ्यालाही रासपमध्ये घ्यायला हरकत नाही- प्रीतम मुंडे

-मोदींना भेटण्याचा हट्ट धरणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

-बताओ कौनसा प्राणी?; खासदार संजय राऊतांना एका साधूचं कोडं

-पाकिस्तानच्या खेळाडूंची अक्कल जेव्हा पेंड खायला जाते, तेव्हा…

-…तरीही शिवसेना भाजपसोबत सत्तेत का राहिली?; उद्धव ठाकरेंनी सांगितलं उत्तर

Google+ Linkedin