अरे यु डर्टी डर्टी गर्ल… सोशल मीडियावर सनी लिओनीच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ

अरे यु डर्टी डर्टी गर्ल… सोशल मीडियावर सनी लिओनीच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ

मुंबई | अभिनेत्री सनी लिओनीच्या नव्या गाण्याने सोशल मीडियावर धमाल उडवली आहे. अवघ्या 3 दिवसांमध्ये या गाण्याने जवळपास 1 कोटीचा आकडा गाठला आहे.

डर्टी गर्ल असं या गाण्याचं नाव आहे. सनीसोबत या गाण्यात तिचा पती डॅनियल वेबरसुद्धा दिसत आहे. यासोबतच टीव्ही कलाकार करिश्मा तन्ना या गाण्यात दिसत आहे.

सनी लिओनीचा ग्लॅमलस आणि सेक्सी अंदाज या गाण्यामध्ये पहायला मिळतोय. तिच्या या अदांना सोशल मीडियात चांगला प्रतिसाद मिळत असून हे गाणं चांगलंच हीट झालं आहे.

सध्या अभिनेत्री सनी लिओनीच्या वीरमादेवी सिनेमाला कर्नाटकात जोरदार विरोध होतोय. त्यामुळे या चित्रपटाचं शुटिंग देखील थांबवण्यात आलं आहे. दुसरीकडे तिचा बायोपीक धमाल करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जलयुक्त शिवारचा राज्याला फायदाच; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

-शिवसेनेच्या विरोधामुळे सरकारवर काहीही फरक पडत नाही- मुख्यमंत्री

-2014 पेक्षा जास्तच जागा निवडून आणू; मुख्यमंत्र्यांना विश्वास

-खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक!

-शिवसेनेच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर, म्हणाले…

Google+ Linkedin