बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुस्लिम समाजानेही फ्लॅशलाइट लावून दिला एकजुटीचा संदेश

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे सर्व देशवासीयांनी घरातील लाईट बंद करून दिवे लावून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यामध्ये कोणीही धर्मभेदन करता काहींनी दिवे लावले तर काहींनी मोबाईलच्या टॉर्च लावल्या. तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांनीसुद्धा आवाहनाला प्रतिसाद दिला.

देशाने दिवाळी 9 मिनिटांसाठी साजरी केली आणि या साथीच्या विरोधात देशाच्या एकतेचा संदेश दिला. दिवे, मेणबत्त्या, फ्लॅश दिवे लावून फटाके जळले. लोकांनी थाळ्यादेखील वाजवल्या आणि हे स्पष्ट केले की त्यांना या संकटाची भीती नाही.

लखनौमधील मुस्लीम समुदायानेही फ्लॅश लाईट लावून एकजुटीचा संदेश दिला. सर्व देशवासीयांनी मोदींनी साकारलेल्या दोन्ही उपक्रमांना देशातूम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी स्वत: घरातील लाईट ऑफ करुन दीपक लावले. एवढेच नाही तर त्यांच्या मातोश्री हीराबेन यांनीही दीपक पेटवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या देशवासीयांचा आत्मविश्वास वाढवला.

ट्रेंडिंग बातम्या-

अब_आगे_क्या; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा मोदींवर निशाणा

कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

आजची धक्कादायक बातमी; महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे 113 नवे रुग्ण

मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद; घराघरात पेटले दिवे

सांगलीकरांसाठी मोठा दिलासा; इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More