बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ चुका टाळव्यात, अन्यथा गमवाल आपले प्राण!!

मुंबई | डायबिटीजच्या रुग्णांना सतत साखरेचं प्रमाण वाढण्याची भीती असते. अशातच जर कोणी काही पत्य नाही पाळले तर त्यांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. एवढंच नाही तर काही गोष्टींंची काळजी न घेतल्यास रुग्णाला मृत्यूला देखील सामोरं जावं लागू शकतं.

डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी काही फळं खाणं घातक आहे. असं असलं तरी डायबिटीज असणारे रुग्ण डाॅक्टरांच्या फळं खाऊ शकतात. मात्र खाण्यात येणाऱ्या फळांवर प्रमाण असणं महत्त्वाचं आहे. तसेच डायबिटीजच्या रुग्णांनी नियमीत व्यायाम करणं देखील प्रचंड गरजेचं असून त्यांच्या व्यायामात थोडीफार वाढ होणं देखील गरजेचं आहे.

बऱ्याच वेळा अनेक लोक जेवणामध्ये जास्त वेळाचा अंतर ठेवतात. चुकीच्या जीवनशैैली केवळ शरीरातील साखरेच्या प्रमाणावरच नाही तर लठ्ठपणा तसेच रक्तस्त्राव देखील परिणाम करतात. त्यामुळे जीवनशैलीत बदल करणं अत्यंत गरजेचं आहे.

दरम्यान,डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना नाष्टा न चुकवता वेळेवर आहार घेणं गरजेचं आहे. तसेच मिठाचे पद्धार्थ खाणं टाळावे. एवढंच नाही तर सकाळी लवकर उठण्याची आणि रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी.

थोडक्यात बातम्या-

देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

निष्काळजीपणा जीवावर बेतला, कोरोना टेस्ट करताना किट घशात अडकल्याने महिलेचा मृत्यू

पतीसोबत बहिणीचं अफेअर असल्याचं कळताच पत्नीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘बहुमत चाचणीला तयार राहा’; अमरिंदर सिंग यांचा थेट हायकमांडला इशारा

“20-22 महिने झाले आमच्या एकाही आमदाराला हात लावू शकले नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More