Top News नाशिक महाराष्ट्र

“सरकारी ट्विटर हॅंडलवर सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?”

नाशिक | मुख्यमंत्र्यांच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यानंतर ही ऑपरेटरकडून चुकून झालं असल्याचं सांगण्यात आलं. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं आणि सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचं नाव सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणं हा गुन्हा आहे, असं मला असं वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालत असल्याचं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट ‘या’ दिवसापर्यंत बंद राहणार- झुकरबर्ग

CMOकडून पुन्हा औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख करत ट्विट!

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह

विराट-अनुष्काला मुलगा होणार की मुलगी?; ज्योतिषानं केली ‘ही’ भविष्यवाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या