बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांत सिंह राजपूतप्रकरणाबाबत रामदेव बाबांनी केला हा खळबळजनक आरोप; म्हणाले…

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशात सिंहच्या मृत्युला तीन- चार महिने लोटले तरी काही अजून तपास लागला नाही. मात्र तपासादरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा झाला. अशातच योग गुरु बाबा रामदेव यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

सुशांत कधीच आत्महत्या करणार नाही. बॉलिवूडमध्ये क्षेत्र ड्रग्जसारख्या वाईट सवयींनी बरबटलेलं आहे.  सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.  रिपब्लिक टीव्हीशी ते बोलत होते.

दरम्यान,  एनसीबी लवकरच खऱ्या गुन्हेगारांना शोधून काढेल याची आम्हाला खात्री असल्याचंही रामदेव बाबांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Shree

“आता आम्ही काहीच बोलणार नाही कारण आम्ही भाजपला विकले गेलेलो आहोत”

सीबीआय देखील आता हिंदुत्वाचे हत्यार बनलं आहे- अबू आझमी

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा आणि स्मृती इराणींना न्याय कंगणाला द्यायचाय सर्वसामान्यांना नाही”

“भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More