पुणे महाराष्ट्र

गणेशोत्सवात दारू पिल्यास 11 दिवसांची पोलिस कोठडी!

पुणे | गणेशोत्सवाच्या 11 दिवसांमध्ये दारू प्याल तर 11 दिवस पोलीस कोठडी होईल असा इशारा गिरीश बापट म्हणाले आहेत. ते पुण्यातील राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.

दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मूठभर कार्यकर्त्यांमुळे  उत्सवाला आणि मंडळाच्या प्रतिमेला गालबोट लागते. याचे भान प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे, असं ते म्हणाले.

दरम्यान, हे भान न राखणाऱ्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागेल असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘नौकानयन’मध्ये भारताला सुवर्ण; दत्तू भोकनळने वाढवली महाराष्ट्राची शान

-आपल्या सरकारमध्ये दलालांना अजिबात थारा नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या