मुंबई | 15 आॅगस्टला आत्मदहन करणार असल्याचा इशारा 3 मराठा तरूणांनी दिला आहे. त्यांनी आपल्या रक्तानं मुखयमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
योगेश पवार, राम जाधव, किरण पवार असं या 3 मराठा तरूणाचं नाव आहे. मराठ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यत अनेक मराठा तरूणांनी आपलं जीवन संपवले आहे. तरिही सरकारकडून कुठलीच ठोस पावलं उचलली जात नाहीत.
#सलाम_तुमच्या_कर्तुत्वाला…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी 15 ऑगस्ट रोजी 3 मराठा युवक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश पवार, राम जाधव, किरण पवार यांनी स्वतः च्या रक्ताने पत्र लिहून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दिले pic.twitter.com/nrgBmeNybs— शिवव्याख्याते संदीप पाटील (@sandeepBautade) August 14, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!
-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा
-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…
-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड
-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!